Profile Photo

डिजिटल पेमेंटसाठी.

बँक माहिती (Bank Information)
द ऑरंगाबाद डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
नाव: ग्रामपंचायत शिंदोळ (ग्राम निधी)
शाखा: किन्ही
तालुका: सोयगाव
IFSC कोड: YESB0AURDCC

डिजिटल पेमेंटसाठी QR कोड कर, शुल्क किंवा इतर कोणतेही देयक भरण्यासाठी दिलेला QR कोड स्कॅन करा. पेमेंट करताना कृपया नाव व मोबाईल क्रमांक “Remarks / Description” मध्ये नमूद करा.

कृपया पेमेंट करताना खालील बाबींची खात्री करा :
- पेमेंट करताना नाव, मोबाईल नंबर आणि कराचा प्रकार (उदा. मालमत्ता कर / पाणीपट्टी / इतर शुल्क) “Remarks / Description” मध्ये नमूद करा.
- पेमेंट यशस्वी झाल्यानंतर मिळालेली Receipt / Transaction ID ग्रामपंचायतीकडे नोंदविण्यासाठी जतन करून ठेवा.
- कोणत्याही शंकेसाठी कृपया ग्रामपंचायतीच्या कार्यालयाशी संपर्क साधा.